Colors Marathi Awards 2020 | रेड कार्पेटवर कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज

2021-03-15 34

कलर्स मराठी अवॉर्ड्स २०२० हा सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला मराठी कलाकारांनी ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली. कलाकारांचे stylish look पाहूया या व्हिडिओमध्ये. पाहायला विसरू नका कलर्स मराठी अवॉर्ड्स २०२० रविवार २१ मार्चला संध्याकाळी ७ वाजता फक्त कलर्स मराठीवर. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale